यमुना द्रुतगतीमार्ग (Yamuna Expressway) हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक द्रुतगती मार्ग आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ग्रेटर नोएडा ते प्रसिद्ध पर्यटनस्थळ आग्रा दरम्यान धावणाऱ्या ह्या १६५ किमी लांबीच्या महामार्गामुळे दिल्ली-आग्रा शहरांदरम्यान जलद प्रवास शक्य झाला आहे.
डिसेंबर २००७ साली मायावतीच्या कार्यकाळात यमुना द्रुतगतीमार्गाचे बांधकाम सुरू झाले व ९ ऑगस्ट २०१२ रोजी अखिलेश यादवने त्याचे उद्घाटन केले.
यमुना द्रुतगतीमार्ग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.