यदु

यामागील विज्ञान आणि इतिहास.

यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णू, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. ]]कृष्ण]] हा यदुवंशात जन्मला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →