म्युन्स्टर (जर्मन: Münster) हे जर्मनी देशाच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन या राज्यातील एक मोठे शहर आहे. जर्मनीच्या पश्चिम भागात व नोर्डऱ्हाइन-वेस्टफालनच्या उत्तर भागात वसलेले म्युन्स्टर जर्मनीच्या वेस्टफालिया ह्या प्रदेशाचे सांस्कृतिक केंद्र मानले जाते.
१७व्या शतकातील प्रोटेस्टंट सुधारणा काळामध्ये घडलेल्या तीस वर्षांच्या युद्धाची समाप्ती इ.स. १६४८ मधील म्युन्स्टर येथे झालेल्या एका तहामध्ये झाली.
म्युन्स्टर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.