उद्याचे संग्रहालय हे ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरातील एक विज्ञान संग्रहालय आहे. स्पॅनिश वास्तुविशारद सँटियागो कॅलट्रावा यांनी याची रचना केली होती आणि पियर माउ येथील वॉटरफ्रंटच्या पुढे ही इमारत बांधली होती. याचीकिंमत अंदाजे २३० दशलक्ष रियास होती. डिसेंबर २०१५ रोजी राष्ट्राध्यक्ष डिल्मा रौसेफ यांच्या हस्ते ही इमारत उघडण्यात आली.
रिओ डी जनेरियो शहराची सांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय ओळख मजबूत करणे हे संग्रहालय बांधण्याचे एक ध्येय होते. बंदर क्षेत्राच्या पुनर्विकासाचे प्रतीक म्हणून संग्रहालय सादर करण्यात आले.
म्युझू दे अमान्याह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.