मौजे ताडवळे

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मौजे तडवळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव माढा मोहोळ आणि बार्शी या तीन तालुक्याच्या सीमेवर, भोगावती नदीकाठी वसलेले आहे.

या गावातील शरण कांबळे हे राजस्थान राज्यात पोलीस दलात जिल्हा अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

या गावातील तरुण पोलीस दल, भारतीय सैन्य दल, शिक्षक, या क्षेत्रात कार्यरत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →