मुहमंद (५७० – ६३२) हे सृष्टिकर्त्याचे एक अरब अंतिम प्रेषित. पारंपरिक इस्लामच्या धारणेनुसार ते अल्लाहचे अंतिम पैगंबर किंवा प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराआन हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला, त्यामुळे त्यांना नबी, रसूल इत्यादी नावांनीही संबोधित केले जाते. जगातील एका मोठ्या धर्माचे पुनर्स्थापक म्हणून इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोहम्मद
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!