मोरियोका हे जपानच्या इवाते प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. १ ऑक्टोबर, २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या २,९६,३३५ होती.
किताकामी, शिझुकुइशी आणि नाकात्सु नद्यांच्या संगमावर वसेलेल्या या शहराच्या ठिकाणी प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. १८८९मध्ये येथील नगरपालिकेची अधिकृत स्थापना झाली.
मोरियोका
थोडक्यात पण महत्त्वाचे.