आमागासाकी हे जपानच्या ह्योगो प्रांतातील शहर आहे. या शहराची स्थापना एप्रिल १, इ.स. १९१६ रोजी झाली.
इ.स. १९७१मध्ये येथील लोकसंख्या ५,५४,००० होती. सध्या हा आकडा ४,६०,००० च्या आसपास आहे.
आमागासाकी
यामागील विज्ञान आणि इतिहास.