मोरबी जिल्हा

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मोरबी जिल्हा

मोरबी जिल्ह्याची माहिती या लेखात आहे. मोरबी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

मोरबी जिल्हा गुजरातच्या सौराष्ट्र भागातील उत्तरेस असलेला एक जिल्हा आहे. ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट, २०१३ रोजी जामनगर, सुरेन्द्रनगर व राजकोट ह्या तीन जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →