राष्ट्रीय महामार्ग ८-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. संपूर्णपणे गुजरातमध्ये असलेला हा रस्ता अमदावादला वांकानेर, मोरबी, कंडला मार्गे कच्छ जिल्ह्यातील मांडवी गावाशी जोडतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय महामार्ग ८ अ (जुने क्रमांकन)
या विषयावर तज्ञ बना.