मोरना नदी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मोरना नदी किंवा मोरणा नदी किंवा मोर्णा नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. ही वारणा नदीची उपनदी आहे. ह्या नदीवर शिराळा जवळ मोरना धरण आहे. ही नदी शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ (सांगली जिल्हा) वारणा नदीस मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →