मोबाईल ॲप किंवा भ्रमणध्वनी उपयोजने (इंग्लिश:मोबाईल ॲप्लिकेशन) ही एक आज्ञावली असून हिचा स्मार्ट फोन आणि टॅब्लेट संगणकावर योग्य त्या आकाराची जुळवणी करून उपयोग करता येतों. अनेक नमुन्यातील तयार करून विक्री केलेले ॲंप म्हणजेच वेब ब्राऊजर, इमेल क्लाईंट, कॅलेंडर, मापपिंग कार्यक्रम. खरेदलेले संगीत, इतर माध्यमे, आणि कितीतरी ॲंप मुळातः संग्रह करून वापरता येतात. मोबाइल किंवा इतरात साठविलेले ॲंप खूप झाले तर ते त्यातून रद्द करण्याचीही अतिशय साधी सरळं व्यवस्था त्यात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोबाईल ॲप
यामागील विज्ञान आणि इतिहास.