मोती बुलासा (जन्मदिनांक अनुपलब्ध - मृत्यू ऑक्टोबर १९००) हे मराठीतील एक लेखक होते. त्यांनी लिहिलेला मराठी भाषेची सद्यःस्थिती हा निबंध म्हणजे ब्रिटिश राजवटीपासूनच्या मराठी वाङ्मयाचा पहिला इतिहास मानण्यात येतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोती बुलासा
यामागील विज्ञान आणि इतिहास.