मोठा चिखल्या किंवा मोठा वाळू टीटवा (इंग्लिश:large sand plover) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने गाव-तित्तिरा पेक्षा लहान असतो. डोके आणि डोळा यामधील भाग पिवळसर पांढरा, डोळा आणि कानाला जोडणाऱ्या पट्टीचा रंग तपकिरी असतो. इतर भागाचा रंग राखट पिंगट असतो. खालील अंगाचा रंग पांढरा असतो.
मोठा चिखल्या
थोडक्यात पण महत्त्वाचे.