भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्हा, तिवसा तालुक्यातील एक गाव. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६ वर (नागपूर-अमरावती रस्त्यावर) आहे.
येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.
आणि तिथेच त्यांनी स्थापित केलेले वृद्धाश्रम तसेल मुलांचे वसतिगृह आहे.
मोझरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!