मोक्कन

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मोक्कन

मोक्कन (木簡) या जपानी पुरातत्त्व स्थळांवर सापडलेल्या लाकडी पट्ट्या आहेत. या लाकडी पट्ट्या बहुतेक ७ व्या शतकाच्या मध्यापासून ते ८ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या आहेत. परंतु काही नजीकच्या आधुनिक काळातील देखील आहेत. त्या संपूर्ण जपानमधील विविध ठिकाणच्या साइट्समध्ये आढळल्या आहेत. परंतु मुख्यतः नारा आणि फुजिवाराच्या जुन्या राजधानीच्या आसपास सापडल्या. त्या अनौपचारिक कारणांसाठी वापरल्या जात होत्या. उदा शिपिंग टॅग, स्मरणपत्र आणि साधे संदेश, आणि अशा प्रकारे कागदावर प्रसारित केलेल्या अधिकृत नोंदींना पूरक होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →