मॉहने नदी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मॉहने नदी

मॉहने नदी ही पश्चिम जर्मनीच्या नोर्डऱ्हाइन-वेस्टफालन राज्यातील एक नदी आहे.या नदीवरील तयार झालेल्या जलाशयास मॉहने जलाशय म्हणतात.ही नदी रूर नदीची एक उपनदी आहे.ही नदी पुढे उत्तरी समुद्रास जाऊन मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →