मॉन्टी शर्मा (जन्म: १७ एप्रिल १९७०, मुंबई) हा भारतातील एक संगीतकार आहे जो बॉलीवूडसाठी संगीत देतो. तो ब्लॅक (२००५), राम-लीला (२०१३) साठी पार्श्वसंगीतकार आणि सावरिया (२००७) साठी संगीत दिग्दर्शक म्हणून लोकप्रिय आहे. तो संगीतकार मिथूनचा चुलत भाऊ आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीमधील प्यारेलाल शर्माचा पुतण्या आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॉन्टी शर्मा
या विषयातील रहस्ये उलगडा.