मॉडेल म्हणजे व्यावसायिक उत्पादने प्रदर्शित करण्याचे काम करणारी व्यक्ती. जसे की फॅशन शोमध्ये फॅशनचे कपडे किंवा फोटोग्राफीसाठी पोझ देणे किंवा कलाकारासाठी मॉडेल म्हणून काम करणे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॉडेल (व्यक्ती)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.