मेलिया (स्पॅनिश: Ciudad Autónoma de Melilla, मेलियाचे स्वायत्त शहर) हे भूमध्य समुद्राकाठी वसलेले उत्तर आफ्रिकेतील स्पेनचे स्वायत्त शहर आहे. मेलियाचे एकूण क्षेत्रफळ २० वर्ग किमी असून तेथील लोकसंख्या ६३,६७० इतकी आहे.
मेलिया, सेउता व मोरोक्कोच्या सीमेजवळील अनेक इतर छोटे स्पेनचे भूभाग आपल्या मालकीचे आहेत अशी मोरोक्कोची भूमिका आहे.
मेलिया
या विषयातील रहस्ये उलगडा.