मेमू

या विषयावर तज्ञ बना.

मेमू तथा मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (मुख्य मार्ग विद्युत बहू एकक) या शहरी व उपनगरी भागांना जोडणाऱ्या गाड्या आहेत. ईएमयू (विद्युत बहू एकक) गाड्या भारतीय रेल्वेवर शहरी भागांत वापरल्या जातात. मेमू लघु आणि मध्यम-अंतरांच्या मार्गांवर चालविल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →