मेमरी ही एक डेटा सूचना आणि माहिती सांभाळणारा विभाग असतो. मायक्रोप्रोसेसर्स प्रमाणेच मेमरी देखील सिस्टीम बोर्डला जोडलेल्या चकतीवर बसविलेली असते. मेमरीचे तीन प्रकार आहेत रॅंडम एक्सेस मेमरी, रिड ओन्ली मेमरी आणि फ्लॅश मेमरी.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मेमरी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.