मेन (अमेरिका)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मेन (अमेरिका)

मेन (इंग्लिश: Maine) हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. मेन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४१व्या क्रमांकाचे राज्य आहे. ऑगस्टा ही मेनची राजधानी असून पोर्टलंड हे सर्वात मोठे शहर आहे.

अमेरिकेच्या ईशान्य टोकाला वसलेले मेन राज्य आपल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल व खाद्यसंस्कृतीबद्दल प्रसिद्ध आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →