मेंढा (लेखा)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मेंढा (लेखा)

मेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकूण 116 घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा हायवे रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गावापासून फक्त्त ४ कि.मी.अंतरावर व जिल्हाच्या ठिकाणापासून ३५ कि.मी. वर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →