सोंडे कार्ला

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सोंडे कार्ला हे पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातील गाव आहे.निसर्ग सानिध्य व प्रदूषणमुक्त वातावरणात सोंडे कार्ला गावातील नागरिक वास्तव करतात.आधुनिकता आणि पारंपरिक रूढी परंपरा सोबत सोंडे कार्ला आपले वेगळेपण दर्शवते. गावची लोकसंख्या जरी अल्पप्रमाणात असली तरी देखील सरकारी नोकरी मध्ये गावचा मोठा वाटा आहे.राजकारणाचे वारे गावाला लागून देखील सोंडे कार्ला गावाने आपली एकी टिकवून ठेवली आहे.सोंडे कार्ला गावचे ग्रामदैवत श्री मुकाई माता आहे.सोंडे कार्ला ग्रामस्थांची मुकाई माते वर फार श्रद्धा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →