मॅनफोर्स (निरोध)

या विषयातील रहस्ये उलगडा.

मॅनफोर्स कॉन्डोम्स (इंग्रजी: Manforce Condoms) हा भारतातील सर्वात मोठा कंडोमचा ब्रँड आहे. याचे उत्पादन मॅनकाइण्ड फार्मा या भारतातील अग्रगण्य वैद्यकीय कंपनीकडून होते. मॅनफोर्स हा देशातील सर्वात जास्त विकला जाणारा कंडोम ब्रँड आहे, जो १६ विविध उत्तेजक प्रकारांमध्ये विकला जातो.

मॅनफोर्स कंडोममध्ये टेक्सचर्ड आणि इतर विशेष कंडोमचे प्रकार उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये डॉटेड, रिब्ड, कॉन्टूर्ड, लाँगलास्ट, सुपरथिन, इंटेन्सिटी (मल्टी-टेक्श्चर), स्मूथ (साधा, अतिरिक्त स्नेहवर्धक), अतिरिक्त मोठे, फ्लेर्ड आणि फ्लेवर्ड/सुगंधी कंडोम यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →