मॅक्स लेविन

या विषयावर तज्ञ बना.

मॅक्सिम येव्हेनोविच लेविन (७ जुलै १९८१ –  १३ मार्च २०२२ ) हे एक युक्रेनियन छायाचित्रकार होते. त्यांनी २००६ पासून रॉयटर्स यांसारख्या अनेक संस्थांसाठी छायाचित्र-पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांनी युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटना यांसारख्या आंतरराष्ट्रीय मानवतावादी संस्थांसाठीही छायाचित्रे पुरवली आहे.

क्यीव ओब्लास्टमध्ये युक्रेनवरील रशियन आक्रमणाचे चित्रीकरण करताना लेविनला रशियन सैनिकांनी ताब्यात घेतले, चौकशी केली, कदाचित त्याचा छळ देखील केला आणि त्याला ठार मारले. त्याचा मित्र ओलेक्सी चेर्निशोव्ह, जो त्याच्यासोबत होता, त्याला बहुधा जिवंत जाळण्यात आले असे वृत आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →