मॅकमिलन पब्लिशर्स तथा मॅकमिलन ग्रुप ही एक ब्रिटिश प्रकाशन कंपनी आहे. डॅनियल आणि अलेक्झांडर मॅकमिलन यांनी १८४३ मध्ये लंडनमध्ये याची स्थापना केली. यांची जगातील ४१ देशांमधील कार्यालये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मॅकमिलन पब्लिशर्स
या विषयातील रहस्ये उलगडा.