मॅकडोनेल डग्लस एमडी-८० हे अमेरिकन बनावटीचे मध्यम पल्ल्याचे दोन इंजिनांचे प्रवासी जेट विमान आहे.
हे विमान डगल्स डीसी-९ प्रकारच्या विमानावर आधारित असून याचे एमडी-८१, एमडी-८२ आणि एमडी-८३ हे उपप्रकार आहेत.
मॅकडोनेल डग्लस एमडी-८०
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?