"'मृणाल सेन"' हे हिंदी व बंगाली भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शक होते. ते सत्यजित रे व ऋत्विक घटक यांचे समकालीन होते.त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजल्या जात होते. त्यांचे चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मृणाल सेन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.