टिकेंद्रजीत सिंग(२९ डिसेंबर १८५६-१३ ऑगस्ट १८९१) हे ईशान्य भारतातील मणिपूर संस्थानातील एक राजकुमार होते. त्यांना बीर टिकेंद्रजीत आणि कोइरिंग म्हणून ओळखले जात होते. ते मणिपूर सैन्यदलाचे कमांडर होते. त्यांनी कांगला या महालातून ब्रिटीशांशी सशस्त्र सैन्यासह लढा दिला. ज्यामुळे १८९८ चे ॲंग्लो-मणिपूर युद्ध झाले. जे 'मणिपूर एक्सपिडिशन' म्हणूनही ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टिकेंद्रजीत सिंग
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.