मुळाबगिलु हे भारताच्या कर्नाटक राज्यामधील कोलार जिल्ह्यातील एक शहर आहे. याच नावाच्या तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर वसलेले आहे आणि राज्याचे सर्वात पूर्वेकडील शहर आहे.
मुलाबागिलुचा इतिहास बेंजामिन लुईस राईस यांनी त्यांच्या "द गॅझेटियर ऑफ म्हैसूर" (१८८७) या पुस्तकात संकलित केला होता.
मुलबागिलु
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.