वानाडोंगरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक शहर आणि नगर परिषद आहे. येथे नागपूरमधील पहिले डीमार्ट आहे. वर्षा शहाकर या वानाडोंगरीच्या पहिल्या महिला नगरपालिका अध्यक्षा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वनडोंगरी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!