मुमताज (जन्म : ३१ जुलै १९४६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. १९६० व १९७० च्या दशकांदरम्यान अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करणाऱ्या मुमताजला १९७० सालच्या खिलौना ह्या चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. राजेश खन्नाच्या नायिकेच्या भूमिकेत तिने १० चित्रपटांमध्ये काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुमताज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?