[[File:MauryanBalaramaCoin3rd-2ndCenturyCE.jpg|thumb|बलराम, मौर्य साम्राज्यातील एक नाणे. यात बलराम ही देवता गदा व नांगर घेऊन उभी आहे. हे नाणे इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील आहे. ब्रिटिश संग्रहालयातील चित्र नाणे म्हणजेच मुद्रा हे विनिमय किंवा कायदेशीर पैसे म्हणून वापरले जाणारे एक माध्यम होय. नाणी ही प्रामुख्याने धातूच्या किंवा टिकाऊ पदार्थांच्या चकत्या असतात. या चकत्या अनेकदा वजनाची मानके म्हणूनही वापरता येतात. व्यापाराची सोय करण्यासाठी नाण्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. नाणी बहुतेकदा सरकारद्वारे अधिकृतरीत्या वापरात आणली जातात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुद्रा (नाणे)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.