मुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुथिया मुरलीधरन
यामागील विज्ञान आणि इतिहास.