मुगट रेल्वे स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मुगट रेल्वे स्थानक

मनमाड ते सिकंदराबाद रेल्वेमार्गावरील एक रेल्वेस्थानक आहे. परंतु नवनिर्माणाधिन अशा वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग मार्गाला तसेच नांदेड-बिदर रेल्वेमार्ग या दोन्ही मार्गावरील हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक या मंडळ स्थानकापासून जोडणारे प्रस्तावित रेल्वे जंक्शन स्थानक होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →