वाडी रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा जिल्ह्यातील वाडी शहरात असलेले प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.
मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावर असलेल्या या स्थानकात वाडी-हैदराबाद रेल्वेमार्ग जोडला जातो.
वाडी जंक्शन रेल्वे स्थानक
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.