मुगट हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव एका गवळी पाटलाची वस्ती होती असे सांगतात.गावात विविध जाती,धर्माचे लोक राहतात.गावात यादवकालीन मंदिरे आढळून येतात.गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती, पशुपालन हा आहे. एकूण गावची लोकसंख्या ८०००/- च्या वर आहे.गावात १ली१० पर्यंत शाळा, रुग्णालय,पशुदवाखाना, पोस्ट ऑफिस, मेडिकल स्टोअर्स, तलाठी कार्यालय, राष्ट्रीय बॉक, उपलब्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुगट
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?