मुकेश खन्ना

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मुकेश खन्ना

मुकेश खन्ना हे भारतीय दूरचित्रवानीचे कलाकार आहेत.



प्रसिद्ध मालिका महाभारत मध्ये भीष्माचे पात्र साकारल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तसेच त्यांनी १९९७ मध्ये शक्तिमान या मालिकेत शक्तिमानचे मुख्य पात्र बजावल्याने अजून प्रसिद्धी कमावली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →