मीरा बोरवणकर या भारतातील पोलीस अधिकारी आहेत. या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस पोलीस अधिकारी होत्या. त्या १९८१ साली आयपीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
यांना लेडी सुपरकॉप असे नामाभिधान आहे.
मीरा बोरवणकर यांचे वडील ओमप्रकाश चड्ढा हे सीमा सुरक्षा दलात होते. त्यांचे नोकरीचे ठिकाण फजिल्का असल्याने बोरवणकरांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. पुढचे शिक्षण वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी म्हणजे जालंदर येथे झाले.
मीरा बोरवणकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.