मीना कुमारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मीना कुमारी

मीना कुमारी तथा 'महजबीन बानो' (१ ऑगस्ट १९३३–मृत्यू:३१ मार्च १९७२), ही एक भारतीय चित्रपट-नटी, गायिका व कवयित्री होती. यासाठी तिने 'नाझ' हे टोपणनाव धारण केले होते. तसेच, अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे, तिला 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत. तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →