मीके डी रिडर (१९ जानेवारी, १९९६:क्रॅडॉक, पूर्व केप, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही दक्षिण पश्चिम जिल्ह्यांकडून खेळते. ती यष्टिरक्षक आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते. ती पूर्वी पूर्व प्रांताकडून खेळली आहे.
तिने सप्टेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मीके डी रिडर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.