एलिझ-मारी मार्क्स

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

एलिझ-मारी मार्क्स (२० जानेवारी, २००३:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) ही दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे जी सध्या नॉर्दर्नकडून खेळते. ती उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आणि उजव्या हाताची फलंदाज म्हणून खेळते.

तिने डिसेंबर २०२३ मध्ये बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →