मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स (इंग्रजी: Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables; मराठी: श्री गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ. स. १९४२ साली ब्रिटिश भारतातील अस्पृश्यांच्या प्रश्नांसंबंधी विचार प्रदर्शित करणारा ग्रंथ लिहिला होता. त्यांनी हा प्रबंध इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे पाठविला होता, आणि त्यावर चर्चा होऊन तो प्रबंध अधिवेशनाच्या अहवालात छापला होता. पुढे हा प्रबंध डिसेंबर १९४३ मध्ये मुंबईच्या थॅकर अँड कंपनीने पुस्तकरूपात प्रकाशित केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स
यामागील विज्ञान आणि इतिहास.