मिशेल डॅनिनो

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मिशेल डॅनिनो

मिशेल डॅनिनो (जन्म 4 जून 1956) हे एक फ्रेंच वंशाचे भारतीय लेखक आहेत. ते आयआयटी गांधीनगर येथे अतिथी प्राध्यापक आहेत. तसेच ते भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे सदस्य होते. स.न. २०१७ मध्ये, भारत सरकारने साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी चौथा-सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री त्यांना बहाल केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →