मिरियम स्पितेरी देबोनो (२५ ऑक्टोबर, १९५२:व्हिक्टोरिया, माल्टा - ) या माल्टाच्या ११व्या राष्ट्राध्यक्ष आहेत. या पदावर निवडून येणाऱ्या त्या पहिल्या गोझितान महिला आहेत. स्पितेरी देबोनो १९९६ ते १९९८ पर्यंत माल्टाच्या प्रतिनिधी सभागृहाच्या अध्यक्षा होत्या. त्या पदावर असलेल्या या पहिल्या महिला आहेत. या ४ एप्रिल २०२४ पासून सत्तेवर आहेत.
स्पितेरी देबोनो या अगाथा बार्बरा आणि मेरी-लुईस कोलैरो प्रेका यांच्यानंतर माल्टाच्या तिसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा आहेत. अँतॉन बुटिजीज आणि चेन्सू ताबोन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या गोझोमधील तिसऱ्या व्यक्ती आहेत.
मिरियम स्पितेरी देबोनो
थोडक्यात पण महत्त्वाचे.