मिनेसोटा नदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मिनेसोटा नदी

मिनेसोटा नदी ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मिनेसोटा राज्यातून वाहणारी ५३४ कि.मी. लांबीची नदी आहे. ही मिसिसिपी नदीची प्रमुख उपनदी आहे. मिनेसोटामधील ३८,२०५ वर्ग कि.मी. तर साउथ डकोटा, आयोवा या राज्यांतील ५,१८० वर्ग कि.मी. अशी एकंदरीत ४४,००० वर्ग कि.मी. जमीन मिनेसोटा नदीच्या पाणलोटात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →