मिथुन चक्रवर्ती (जन्म १६ जून १९५२, मूळ नाव- गौरांग चक्रवर्ती) हे एक भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृग्या (१९७६) हा त्यांचा पहिला चित्रपट होय. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिथुन चक्रवर्ती
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.