मिखाइल खोदोर्कोव्स्की

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मिखाइल खोदोर्कोव्स्की

मिखाइल बोरिसोविच खोदोर्कोव्स्की (रशियन:Михаил Борисович Ходорковский; २६ जून, १९६३:मॉस्को, रशिया - ) हा सोवियेत व रशियन उद्योगपती व अब्जाधीश आहे. याने सोवियेत संघाच्या विघटनानंतर सायबेरियामधील खनिज तेलाचे साठे सरकारकडून टाकाऊ किंमतीला विकत घेउन आपली संपत्ती गोळा केली.

ऑक्टोबर २००३मध्ये याला रशियाच्या व्लादिमिर पुतिन सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. २०१०मध्ये या व इतर अनेक खटल्यांमध्ये त्याला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. २०१३मध्ये पुतिनने खोदोर्कोव्स्कीला माफी दिली व खोदोर्कोव्स्कीला रशियाबाहेर घालवले. हा आता लंडनमध्ये परागंदा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →